दीड वर्षात जिल्ह्यातील १२०४ प्रकरणात विविध आरोपींना येथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायप्रविष्ठ सहा हजार ६९४ प्रकरणे निकाली निघाली असून यातील पाच हजार २९० प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यात ११ प्रकरणात तर ...
नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाने सोमवारी (दि़१३) नाकाबंदी करून पकडल्या़ सुरगाणा तालुक्यातील चिचपाडा वनविभागाच्या चेक नाक्यावर नाकाबंदी करून पकडला़ क ...
नवजीवन एक्स्प्रेसमधील अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने ९ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ३८ हजार ९० रूपयाचा दारूसाठा जप्त केला. जळगाव येथील दोन इसमाजवळील ९ बॅगमधून ही दारू जप्त करण्यात आली. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील दारु विक्रेत्यांकडे छापे घातले. ऐनवेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे दारुविक्रेत्यांची चांगलीच धावाधाव झाली. यावेळी सात विक्रेत्यांवर कारवाई करीत १२ जणांना अटक केली. ...
गडचिरोली जिल्ह्यात दारूची अवैैधरित्या वाहतूक विक्री करण्याकरिता अनेक प्रकारची शक्कल लढविली जाते. अशीच काहीशी अनोखी शक्कल लढवून भाजीपाला वाहतुकीच्या कॅरेटमधून दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला देसाईगंज पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले. ...
धानोरा पोलिसांनी झेंडेपार येथे धाड टाकून १५० लीटर मोहफुलाची दारू, ७०० लीटर सडवा व २० रिकामे ड्राम जप्त केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
पत्रादेवी येथील उत्पादन शुल्क चेक नाक्यावर सोमवारी दुपारी २.४० वाजता ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ६६८०) मधून गोवा बनावटीची चोरुन नेत असलेल्या सुमारे ५ लाख रुपयांच्या दारुसह ट्रक जप्त करण्यात आला. ...