बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात गोव्यातून सावंतवाडीत दारुची वाहतूक करताना कारवाई केली. या कारवाईत ८७ हजार रुपयांच्या दारूसह २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी गावात दारूबंदी करण्यासाठी एल्गार पुकारला होता. यासाठी शनिवारी (दि.२५) मतदान घेण्यात आले. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. ...
मुक्तिपथ अभियानांतर्गत गावातील अवैैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभा सरसावल्या असून कुरखेडा तालुक्यातील मरारटोला व बांधगाव येथील ग्रामसभेत दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला. ...
येत्या काही दिवसांवर असलेल्या विविध सणांदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, या हेतूने पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांकडून दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून मोठ ...
राज्यात सार्वजनिक ठिकाणी दारू पिता येत नाही, पण पर्यटक व अन्य घटकांकडून अजुनही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केले जाते. किनाऱ्यांवर सगळीकडेच आम्ही मद्यपान बंदी लागू करू शकत नाही, कारण तसे केल्यास किनाऱ्यांवर ...
इंजिनिअरींगला प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी दारू आणि सिगारेटचे शौकीन होतात. तर, काही विद्यार्थ्यांना दारु आणि सिगारेटचे व्यसनच जडते, असे नेहमीच आपण ऐकत असतो. मात्र, एका सर्वेक्षणातून ही बाब खरी ठरली आहे. ...
राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणारी कार एका पानटपरीत शिरल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी या कारमधून ७०७ दारू बॉटल जप्त केल्या. ...
कॉलेज बॅगमध्ये दारूच्या बॉटल भरून त्याची रेल्वे गाडीतून वाहतूक करीत असलेल्या तिघांना रेल्वेच्या टास्क टीमने रंगेहात पकडले. शनिवारी (दि.१८) रात्री गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत (७८८२०) ही कारवाई करण्यात आली. ...