लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : शेतमळ्यातील दारूसाठ्यावर छापा, मालवण पोलिसांची कारवाई - Marathi News |  Sindhudurg: The raid on the farmhouse, the Malwan police action | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : शेतमळ्यातील दारूसाठ्यावर छापा, मालवण पोलिसांची कारवाई

मालवण शहरातील रेवतळे येथील शेततळ्यात लपवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या दारू साठ्यावर मालवण पोलिसांनी छापा टाकला. यात सुमारे ४२ हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. उत्कर्ष प्रभात मांजरेकर (२४) असे दारूसाठा करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई रविव ...

महिनाभरात एक कोटीचा माल जप्त - Marathi News | One crore goods seized in a month | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महिनाभरात एक कोटीचा माल जप्त

जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी एका विशेष पथकाची स्थापना केली. त्या विशेष पथकाने अवघ्या महिनाभरात जिल्ह्यातील १६ पैकी १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करुन महिनाभरातच एक कोटीहून अधिक ...

नागपूर रेल्वेस्थानकावर अफवा बॉम्बची, सापडली दारू - Marathi News | Bomb Rumor , found liquor at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर अफवा बॉम्बची, सापडली दारू

संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बेवारस बॅग पडून होती. त्यात बॉम्ब असू शकतो अशी शंका प्रवाशांना आली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाने हँड मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये स्फोटके नाह ...

रत्नागिरी :  ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शृंगारपुरात गोवा बनावटीची दारू जप्त - Marathi News | Ratnagiri: Due to alertness of the villagers, Goa-based liquor was seized in Shringarpur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे शृंगारपुरात गोवा बनावटीची दारू जप्त

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर - बौद्धवाडी येथील ग्रामस्थांची सतर्कता व सहकार्यामुळे गोवा बनावटीची ३ लाख रूपये किमतीची दारू वाहनासह ताब्यात घेण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला यश आले. ...

हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड - Marathi News | Police raid on handcuffs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड

तालुक्यातील कुकडी परिसरातील मोहफुलाच्या हातभट्टीवर आरमोरीचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी बुधवारी धाड टाकून मोहफुलाची दारू, सडवा व मोहफुले असा एकूण ३ लाख ४६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...

बाजार समिती परीसरात अवैध दारूची विक्री - Marathi News | Selling of illicit liquor in the market committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समिती परीसरात अवैध दारूची विक्री

पिंपळगाव बसवंत : येथील जोपुळ रोड वरील बाजार समिती परिसरात अनेक ढाबे असुन सध्या टोमॅटो हंगाम असल्यामुळे या ठिकाणी हजारो मजुर काम करत असल्याने या ढाब्यावर सर्रासपणे दारू विक्र ी होत आहे. मात्र जी दारू विक्र ी होते ती दारू बनावट असल्यामुळे बरेच मजुर आजा ...

करणवाडीत दारूबंदीसाठी रास्ता रोको - Marathi News | Stop the way for the drinking water in Karanavadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :करणवाडीत दारूबंदीसाठी रास्ता रोको

तालुक्यातील करणवाडी येथे मोठ्या प्रमाणा त अवैध दारू विक्री सुरू आहे. यामुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. दारूबंदीसाठी वारंवार निवेदने व विनंत्या करूनही कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी वणी-यवतमाळ मार्गावर मंगळवारी चक्काजाम आंदोलन केल ...

सातारा : अदालतवाडा परिसरात मद्यपींचा धुमाकूळ, इमारतीत घुसून रहिवाशांना मारहाण - Marathi News | Satara: Alcohol in the Adalatwada area, people drowning in the building and assaulting the residents | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : अदालतवाडा परिसरात मद्यपींचा धुमाकूळ, इमारतीत घुसून रहिवाशांना मारहाण

अदालत वाडा परिसरातील रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका इमारतीमध्ये मद्यपींनी धुमाकूळ घालून सात ते आठ जणांना मारहाण झाली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. ...