स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे डी.एल.०४ सी.ए.ई. ४१७० क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. शिवाय अविनाश यादव रा. नागपूर याला ताब्यात घेण्यात आले आहे. ...
हातभट्टीची दारु अथवा बनावटी दारुविक्रीवर बारकाईने लक्ष ठेवून कारवायांचे सत्र राबवावे लागते. यात हा विभाग सद्यातरी कुठेही कमी पडत नसल्याची ग्वाही वाशिम येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली. ...
नवीन आडगाव नाक्यावरील एचडीएफसी बँकेसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या ओम्नी कारमधून पंचवटी पोलिसांनी १८ देशी दारूचे बॉक्स व कार असा ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास घडली़ ...
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर एम. टी. डी. सी. रिसोर्टच्या परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी छापा टाकून अवैध मद्याची वाहतूक करणारी कार पकडली. यावेळी चालक अक्षय अरविंद खटावकर (वय २४, रा. राजापूर, जि. रत्नागिरी) याला अटक केली. त्याच्या ...
नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वहातुकीवर कणकवली तालुक्यातील तळेरे येथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या परदेशी बनावटीच्या दारुच्या बाटल्यासह लक्झरी बस असा २२ लाख ५५ हजार रुप ...