धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी पुन्हा १२ लाख १६ हजार रुपयांची दारू गुरूवारी जप्त केली आहे. सदर दारू मुरूमगाव येथील दारू विक्रेता व्यंकटेश बहिरवार याच्या मालकीची असून त्याने ही दारू शेतातील एका खड्ड्यात माती झाकून ठेवली होती. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू याव ...
मोझरी (शेकापूर) येथे मागील कित्येक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या दारूविक्री सुरू आहे. सोबतच दारूविक्रेत्यांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दादागिरीमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड होऊन बसले आहे. स्थानिक पोलिसांचे या प्रकाराला अभय आहे. दारूविक्रेत्यांवर क ...
नाशिक तालुक्यातील माडसांगवी गावात दारूबंदीसाठी दोन दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या मोर्चाची दखल घेत ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून गाव व परिसरात यापुढे थेंबभरदेखील दारू विकली जाणार नाही, असा दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. ...
चिमगाव (ता. कागल ) आणि मुदाळ (ता. भुदरगड) या दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत मद्यसाठा, दोन वाहने असा एकूण सहा लाख ६९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. ...
गोरखपुर एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या बी ३ कोचच्या एसी अटेंडंटला रंगेहात अटक करून त्याच्याकडून २३६८ रुपये किमतीच्या दारूच्या ३२ बॉटल जप्त करण्यात आल्या. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सावजी हॉटेल्समध्ये मद्यविक्रीची परवानगी देण्यासंदर्भात राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पसरविण्या ...