तालुक्यातील रंगयापल्ली गावालगत असलेल्या आमराईत विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला नऊ ड्राम गुळसडवा मुक्तिपथ तालुका चमूने शुक्रवारी नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्यही नष्ट केले. ...
राष्ट्रीय महामार्गावर दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून लाखनी पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख ४१ हजारांची दारू जप्त करण्यात आली. महामार्गावरुन विदेशी दारुची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मंडलवार यांनी सहकार्यासोबत ...
तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून पोलिसांनी आठ पेट्या विदेशी दारू जप्त केली. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ...
तालुक्याच्या पांढराबोडी येथील दीक्षीत यांच्या फार्म हाऊसमध्ये सुरु असलेल्या बनावट देशी दारु कारखान्यावर धाड घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १२ जुलै रोजी करण्यात आली. ...
आतापर्यंत दारूच्या दुकानाला साधारणपणे महिला विरोध करीत आल्या आहेत. परंतु गोरेवाडा रोडवर नव्याने उघडण्यात येत असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे या परिसरातील सर्वच नागरिक संतप्त झाले असून पुरुषांनीच पुढाकार घेत एल्गार पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र ...