चारचाकी व दुचाकी वाहनाने तुळशी मार्गे देसाईगंज शहरात दारू आणली जात आहे, अशी गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी या मार्गावर पाळत ठेवली. तुळशी मार्गे एमएच १३ बीएन २४०५ व एमएच ४९ बीएफ ०८३६ हे वाहन येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ...
एका मोटारसायकलवर गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथील सोमेश्वर दादीलाल गौतम (२४) हा एका बॅगमध्ये २५ बॉटल विदेशी दारू घेऊन जात असतांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पकडले. मोटारसायकलसह ३६ हजार ८०० रूपयाचा माल जप्त करण्यात आले. दोन्ही घटनांसंदर्भात महाराष्ट्र ...
या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळापुर, लहादेवी जंगल शिवारात वॉश आऊट मोहीम राबविली. त्यावेळी त्यांना ठिकठिकाणी गावठी दारू गाळल्या जात असल्याचे निदर्शनास आले. अधिक माहिती घेतली असता सदर दारूभट्टी गौतम ...
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक करून त्यांच्या कडून ४८८८ रुपये किमतीच्या दारूच्या १८८ बॉटल जप्त केल्या. ...