मद्य विक्रीच्या दुकानाच्या साईनबोर्ड वर असलेल्या विविध मद्य कंपन्यांच्या जाहिराती १५ दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात जारी केले आहेत. मद्य विक्री करणाऱ्या दुकानावर केवळ परवानाधारकाचे नाव, परवाना क्रमांक, पत ...
कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मकरधोकडा, तिड्डी परिसरात नदी काठावर सुरू असलेल्या दारूच्या अवैध हातभट्टीवर पोलिसांनी धाड घालून कारवाई केली. या धाडीत सुमारे पाच लाख रूपयांचा पाचशे किलो मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला. ...
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी देसाईगंज शहरातील प्रत्येक वॉर्डात बिनबोभाटपणे दारूविक्री केली जात आहे. दारू बंद करावी, यासाठी महिलांनी आ. कृष्णा गजबे यांना गाठून निवेदन सादर केले. ...
तळेगाव, मोहगाव व साधुटोला येथील दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा. या मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील तळेगाव व वाकडी गावातील अनेक महिला शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकल्या. ...
कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे वाभाडे निघत असताना ग्रामीण भागात अवैध धंदेही तेजीत आहे. त्यामुळे शनिवारी सरपंचांनी तातडीची ग्रामसभा बोलावून पढेगाव गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला. ...
गावातली दारू तर बंद झाली, आता गावातील तंबाखू, खर्रा, नस गुडाखूची विक्री बंद व्हायला हवी, ही जाण ठेवून तालुक्यातील भगवानपूर व्यसनमुक्ती गाव संघटनेकडून गावात सर्रास होणारी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. ...
रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी दुपारी २ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर दारूच्या ४८ बॉटल्सची तस्करी करणाऱ्या आरोपीला रंगेहाथ अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केले आहे. ...