वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानठेल्यातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानठेला पेटवून दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. ...
दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सावंगी (मेघे) ठाण्यातील पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून शुक्रवारी सकाळी वॉश आऊट मोहीम राबविली. ...
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी प्रत्येक ‘ब्रॅन्ड’च्या दारूची ठिकठिकाणी विक्री होत असल्याचे वास्तव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत असले तरी दारूबंदी जिल्ह्यात नावालाच असल्याचे दिसून येते. ...
तालुक्यातील भांबोरा येथे दारुबंदी करीता तंटामुक्त समितीने पोलिसांच्या वाहनाला घेराव घातला. गावात पूर्वी दारुबंदी होती. आता मात्र पोलीस आशीर्वादाने दारुचा महापूर आला आहे. ...
गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून दारूतस्करी रोखण्यावर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र पोलीस विभागाने सीमावर्ती राज्यातूनही तस्करी होत आहे काय, याची चौकशी करून नाकाबंदीद्वारे दारू तस्क ...
पेठ : दमण येथून आलेल्या तीन वाहनांची पेठ पोलिसांनी झडती घेतली असता त्यात लाखोंचा बेकायदेशीर मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी वाहनांसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान वाहनचालक वाहन सोडून फरार झाले. ...