राज्य उत्पादन शुल्क विभागाने विनापरवाना मद्यपींची सोय करणाऱ्या हॉटेल व धाब्यावर कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवत शुक्रवारी चिंटू सावजी भोजनालय व उमरेडकर सावजी भोजनालय हुडकेश्वर नरसाळा येथे छापे टाकून हॉटेलमालक, व्यवस्थापक आणि मद्यपी अशा नऊ इसमांवर कारव ...
गडचिरोलीच्या दिशेने जात असलेल्या एका कारला नाकेबंदी करून अडवत त्या कारमधून पोलिसांनी अडीच लाख रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त केली. मात्र त्या गाडीचा चालक पोलिसांसमोर गाडीची चावी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. ...
धाब्यावर, रेस्टॉरंटमध्ये दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु अनेक जण खुलेआमपणे धाबा, रेस्टॉरंटमध्ये दारू पितात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी पारडी मार्गावरील लखन सावजी रेस्टॉरंटमध्ये दारू पिणाऱ्या नऊ ग्राहकांवर कारवाई केली. त्यांना सेवा ...
रावेर पोलिसांनी गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त करून १४ ठिकाणी गावठी, देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या व पाच ठिकाणी अवैध दारूची अवैध वाहतूक करताना अकस्मात टाकलेल्या धाडीत २३ केसेसमध्ये २६ आरोपींकडून ९२ हजार ७३५ रूपयांचा मुद्देमाल जप् ...
तालुक्यातील उडेरा, बुर्गी, येमली, तुमरगुंडा तोडसा, शेवारी, मानेवाडा आणि गुरुपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २२ हून अधिक गावांनी ग्रामसभेत दारू आणि सुगंधी तंबाखूयुक्त खर्राबंदीचा ठराव घेत गावाला नशामुक्त करण्याचा ध्यास घेतला. ...
धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पण आरमोरी तालुक्यात येणाऱ्या वडेगाव (रांगी) येथील दारू विक्रेत्याच्या शेतातील अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ३ लाख २४ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला. विशेष म्हणजे ही दारू शेतातील धानाच्या तणसाच्या ढिगात लपवून ठेवली होत ...
तालुक्यातील बोरमपल्ली, व्यंकटापूर व बामणी येथील गाव संघटनांची कार्यशाळा बामणी येथे २८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारूविक्रीला आळा घालण्यासाठी अहिंसक कृतींवर भर देण्याचा निर्णय उपस्थित महिलांनी यावेळी घेतला. ...