लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने अवैध दारुविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात गावठी आणि बनावट दारूची तस्करी जोमात सुरु होती व होत आहे, हे सिध्द होते. ...
आदिवासीबहुल आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गाळली आणि घेतली जाते ती मोहाची गावठी दारू. ही हातभट्टीची दारू गाळली जात नाही असे गाव या जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ठाणे जिल्ह्यात गावठी दारूच्या अड्डयावर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलीस ... ...
शरीराला चिकटपट्टीच्या साह्याने दारु चिकटवून तस्करी करणाऱ्या तीन दारु तस्करांना एसएसटी पथक प्रमुख राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. ...
रेल्वे सुरक्षा दलाकडून दररोज विविध रेल्वेगाड्यात दारूची कारवाई करण्यात येत आहे. आरपीएफच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी दारू तस्करांनी शनिवारी आपला मोर्चा दिव्यांगांच्या कोचकडे वळविला. दक्षिण एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने तीन कारवाया करून ५,८८० ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, केवळ तीन दिवसांत आठजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...