तेलंगणा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आणली जाणारी सुमारे दोन लाख रूपये किमतीची ६० पेट्या दारू तेलंगणा पोलिसांनी सापळा रचून जप्त केली आहे. सदर कारवाई गडचिरोली-तेलंगणा राज्याच्या सीमेवर तेलंगणा राज्याच्या हद्दीत रविवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी छापेमारी करून हातभट्टीची ३,२४३ लिटर दारू जप्त केली. २२२ गुन्हे दाखल करून १७१ आरोपींना अटक केली, अशी माहिती या विभागातर्फे द्वितीय निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी आज ...
जिल्ह्यात निवडणुकीच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी दारुबंदी म्हणजे कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे. ...