वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते. ...
प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेले पन्हाळेकाझी गाव लेण्यांमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. अलिकडे लेण्यांना भेट देण्यासाठी हजारो पर्यटक या गावाला भेट देतात. परंतु गावात राजरोसपणे अवैध दारुधंदे सुरु असल्याने अनेक तरुण मुले दारुच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अ ...
येथील पडोली परिसरामध्ये २८ लाख २८ हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पडोली येथील एका कोळसा ठेवण्यात आलेल्या प्लाटम ...
दुचाकीवरून कपडे विक्रीच्या बहाण्याने दारूची खरेदी करून आष्टी येथे या दारूची विक्री करणाऱ्यास महागाव खुर्द येथील तंटामुक्त समिती व मुक्तिपथ गाव संघटनेचे सदस्य आणि इतर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. अली अख्तर अंजुमन असे दारूची वाहतूक करून विक्री करणाºयाचे ...