लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

भाजप नेत्याच्या घरातून देशी दारूचा साठा जप्त! साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Stock of country liquor seized from BJP leader's house! Goods worth Rs 3.5 lakh seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भाजप नेत्याच्या घरातून देशी दारूचा साठा जप्त! साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Gadchiroli : मुद्देमाल जप्त करून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले. ...

लाकडी भूश्याखाली लपवले प्लास्टिक कॅन; तब्बल २ लाखांची हातभट्टी दारू जप्त, लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! - Marathi News | Plastic cans hidden under wooden casing; Hand-made liquor worth Rs 2 lakh seized, police take drastic action against Loni Kalbhor! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाकडी भूश्याखाली लपवले प्लास्टिक कॅन; तब्बल २ लाखांची हातभट्टी दारू जप्त, लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई!

थेऊर फाटा ते केसनंद रोड मार्गावरून तपासणी दरम्यान वाहनात लाकडी भूश्याखाली लपवलेले अनेक रंगांचे प्लास्टिक कॅन सापडले. त्यात तयार गावठी हातभट्टी दारू असल्याचे स्पष्ट झाले ...

मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एसटीचे ७ कर्मचारी निलंबित - Marathi News | Action against those working under the influence of alcohol; 7 ST employees suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एसटीचे ७ कर्मचारी निलंबित

दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात, त्यांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरणाऱ्या वर्तनाविरुद्ध एसटी प्रशासनाने कठोर पावित्रा घेतला आहे ...

नव्या बसमध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्र; चालक मद्यपान केल्याचे दिसून आल्यास बस सुरू होणार नाही - Marathi News | Breath analyzer device in new buses; bus will not start if driver is found to be drunk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या बसमध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्र; चालक मद्यपान केल्याचे दिसून आल्यास बस सुरू होणार नाही

बसचे काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून बस चालवतात. तसेच, प्रवाशांसोबत गैरवर्तनदेखील करतात ...

ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे; १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल - Marathi News | Raids on liquor manufacturing sites using drones 11 cases registered against 13 accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रोनचा वापर करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे; १३ आरोपींवर ११ गुन्हे दाखल

पोलिसांनी १७८ लिटर हातभट्टी व ६०० लिटर दारू बनवण्याचे कच्चे रसायन व इतर असा ४९ हजार ५० रुपयांचा माल जप्त केला आहे ...

ठाण्यातील भंडार्लीमध्ये एक काेटी ९७ लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त; दाेघांना अटक - Marathi News | One crore 97 lakh rupees worth of foreign liquor seized in Thane Bhandarli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील भंडार्लीमध्ये एक काेटी ९७ लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त; दाेघांना अटक

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई ...

VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल - Marathi News | trending viral video bihar motulal spends 72 lakh rupees on alcohol addiction sells property jewellery | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत व्हायरल

Motulal Alcohol addiction : मोटूलालची मुलाखत सध्या तुफान व्हायरल होताना दिसतेय ...

Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: 'Dry Day' in central area; Case registered against three for selling liquor in defiance of ban order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मध्यवर्ती भागात ‘ड्राय डे’; दारूबंदीचा आदेश झुगारून विकणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...