म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते. Read More
Diet For Improve Eye Sight : ओमेगा ३ मुळे हृदय, मेंदू, डोळे, स्किन हेल्दी राहण्यास मदत होते. कॅन्सरपासून बचावासाठी हे उत्तम ठरते. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले की कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ओमेगा ३ चे सेवन करू शकता. ...
5 foods provide 5 times more calcium than milk : बदाम आणि अंजिर यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. कॅल्शियम रिच फूड्सचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी शरीर मिळवू शकता ...