१ जानेवारी २०१५ रोजी सहा ते रात्री दोन वाजेदरम्यान हा गुन्हा घडला होता. पाचेगाव येथून बीडला जाण्यासाठी पीडित महिलेला जीपमध्ये बसवून चौघांनी एरंडगाव येथील गायरानात नेऊन सामूहिक बलात्कार केला. ...
सर्वोच्च न्यायालयाने आठ वर्षीय निरागस बालक युग चांडक याच्या खून प्रकरणातील नराधम आरोपी राजेश धन्नालाल दवारे (२७) व अरविंद अभिलाष सिंग (२८) यांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. ...
विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्याची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...