पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान
LIC (Life Insurance Corporation) Latest News FOLLOW Lic - life insurance corporation, Latest Marathi News
LIC ने एक भन्नाट पॉलिसी आणली असून, यामध्ये तुम्हाला आयकरात सूटही मिळू शकते, असे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...
Aadhaar Shila LIC policy in Marathi: महिलांसाठी खास विमा योजना काढण्यात आली आहे. ही योजनी लोकप्रियदेखील होत आहे. ...
LIC Jeevan Saral Pension Plan: देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या प्लॅनमध्ये तुम्हाला एकदाच पैसे जमा करावे लागतील. निवृत्तीनंतर तुम्हाला आयुष्यभर किमान 12 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल. ...
एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांना मुदत ठेव (एफडी स्कीम) वर चांगले पैसे कमविण्याची संधी देत आहे. ...
LIC : 25 मार्चपूर्वी 'हे' काम करा आणि विलंब शुल्कात मोठी सूट मिळवा. ...
LIC Jeevan Lakshya Policy : LIC देशातील प्रत्येक घटकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पॉलिसी घेऊन येत असते. त्यापैकी एक LIC जीवन लक्ष्य पॉलिसी आहे. ...
LIC Kanyadan Policy: जर तुम्ही तुमच्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक ...
रशिया-युक्रेन युद्धामुळे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत ...