LIC (Life Insurance Corporation) Latest News FOLLOW Lic - life insurance corporation, Latest Marathi News
LIC ने आपल्या स्कीममधील व्याजदर वाढवले असून, यातून चांगला परतावा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...
इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने आज हजारो कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. शेअरवर लोअर सर्किट लावण्याची वेळ आली आहे. ...
हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही प्रश्न उपस्थित झाले होते. यात विमा कंपनी एलआयसी (LIC) सर्वात आधी निशाण्यावर आली. ...
जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये माेठी घसरण झाली हाेती. ...
एलआयसीने आतापर्यंत अदानी समूहात 357,500 शेअर्स खरेदी केले आहेत. ...
आयपीओदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांनुसार लोकांचे सुमारे २१,५०० कोटी रुपये सरकारी विमा कंपनी LIC कडे अनक्लेम्ड आहेत. पाहा परत कसे मिळवता येतील? ...
LIC Saral Pension Yojana: एलआयसी अनेक प्रकारच्या पॉलिसी ऑफर करते. पाहा कोणता आहे हा प्लॅन. ...
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांची दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या लिलावाची दुसरी फेरी तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. ...