सिन्नर: नगरपरिषदेच्या प्रतिनिधी म्हणून नगरसेविक सौ.सुजाता अमोल भगत यांची सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे यांनी भगत यांना दिले आहे. ...
खिशात पैसा नसल्यामुळे मुलांना कपडे, फटाके कसे घेणार, दिवाळीचा सण कसा साजरा करायचा हा यक्षप्रश्न तुटपूंजे मानधन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. वर्धा जिल्ह्यात ह्यअह्ण दर्जाची ६, ह्यबह्ण दर्जाची २१, ह्यकह्ण दर्जाची ३० आणि ह्यडह्ण दर्जाची ५७ अ ...
literature, library, Ratnagirinews सरकार वाचनालये सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने आता पुस्तके लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने हाती घेतला आहे. त्यासाठी वाचनालयाच्या अॅपवरून पुस्तकाची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध ...
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र त्यातील अनेकांना पुणे, दिल्लीत जाऊनच अद्ययावत तयारी करावी लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना यवतमाळातच अद्ययावत अभ्यासिका उपलब्ध व्हावी म्हणून नगरपरिषदेने ...