विभागीय ग्रंथालयातर्फे महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहात ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या. ...
या निर्णयाबाबत वारसाप्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे. मनपाच्या वारसा संवर्धन समितीने हा निर्णय घेतला कसा? हा सवाल करीत सरसकट पाडण्यापेक्षा वास्तूचे संवर्धन केले जावे, अशी मागणी केली आहे. ...
सावाना, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यासारख्या संस्था या नाशिककरांसाठी मंदिरासमान असून त्यांचे पावित्र्य राखलेच जायला हवे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून कुणी दुष्प्रवृत्ती सावानात शिरकाव करू इच्छित असतील किंवा आधीपासूनच तिथे असतील त्या दुष्प्रवृत्तींना स ...
१८१ वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सावाना कार्यकारिणी आणि त्यांच्या गटातटाच्या समर्थकांनी आरोप, प्रत्यारोप, गौप्यस्फोटासह रणकंदन करीत सावानाच्या पावणेदोन शतकांच्या सभांच्या परंपरेला प्रचंड गालबोट लावले. समर्थकांच्या माध्यमात ...