lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाचनालय

वाचनालय

Library, Latest Marathi News

Sharad Pawar: ... तेव्हा 1 किमी चालत येऊन केलं होतं उद्घाटन, शरद पवारांना आज आनंद - Marathi News | Sharad Pawar: ... then the inauguration was done by walking 1 km, Sharad Pawar is happy today | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :... तेव्हा 1 किमी चालत येऊन केलं होतं उद्घाटन, शरद पवारांना आज आनंद

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ४० वर्षांपूर्वीच्या औरंगाबाद येथील आठवणी जागवल्या. औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं सांगत त्यांनी इतिहास सांगितला. ...

सव्वालाख पुस्तकांंचा खजिना, पण वाचकांची संख्या घटल्याने जिल्हा ग्रंथालय पडले ओस - Marathi News | A treasure trove of books in the district library; But with social media making the reading movement slow, the number of readers is declining | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सव्वालाख पुस्तकांंचा खजिना, पण वाचकांची संख्या घटल्याने जिल्हा ग्रंथालय पडले ओस

यवतमाळ जिल्ह्यात ३५३ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी विविध पुस्तकांचे संच आजही कायम आहेत. मात्र, या पुस्तकांना वाचणारी मंडळी कमी झाली आहे. यामुळे ज्ञानसंपदा धोक्यात आल्याचे चित्र आहे. ...

नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी गावोगाव ग्रंथचळवळ निर्माण व्हावी : यशोमती ठाकूर - Marathi News | Village Library Movement should be formed to make the new generation oriented towards reading: yashomati thakur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी गावोगाव ग्रंथचळवळ निर्माण व्हावी : यशोमती ठाकूर

विभागीय ग्रंथालयातर्फे महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहात ग्रंथप्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी त्या बोलत होत्या. ...

नागपुरातील १५० वर्षांहून जुनी ब्रिटीशकालीन वाचनालयाची इमारत इतिहासजमा हाेणार? - Marathi News | Will the 150-year-old British Library building in Nagpur demolished and becomes a part of history | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील १५० वर्षांहून जुनी ब्रिटीशकालीन वाचनालयाची इमारत इतिहासजमा हाेणार?

या निर्णयाबाबत वारसाप्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे. मनपाच्या वारसा संवर्धन समितीने हा निर्णय घेतला कसा? हा सवाल करीत सरसकट पाडण्यापेक्षा वास्तूचे संवर्धन केले जावे, अशी मागणी केली आहे. ...

दुष्प्रवृत्तींना सावानाबाहेर ठेवण्याचा निर्धार ! - Marathi News | Determination to keep bad habits out of Savannah! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुष्प्रवृत्तींना सावानाबाहेर ठेवण्याचा निर्धार !

सावाना, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यासारख्या संस्था या नाशिककरांसाठी मंदिरासमान असून त्यांचे पावित्र्य राखलेच जायला हवे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून कुणी दुष्प्रवृत्ती सावानात शिरकाव करू इच्छित असतील किंवा आधीपासूनच तिथे असतील त्या दुष्प्रवृत्तींना स ...

सावानाच्या सभेत रणकंदन ! - Marathi News | Ranakandan in Savannah meeting! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावानाच्या सभेत रणकंदन !

१८१ वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सावाना कार्यकारिणी आणि त्यांच्या गटातटाच्या समर्थकांनी आरोप, प्रत्यारोप, गौप्यस्फोटासह रणकंदन करीत सावानाच्या पावणेदोन शतकांच्या सभांच्या परंपरेला प्रचंड गालबोट लावले. समर्थकांच्या माध्यमात ...

पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालांच्या बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात - Marathi News | Indefinite chain of librarians begins fast by celebrating National Librarian Day in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालांच्या बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात

महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेऊन पात्रता संंपादन करूनही ग्रंथपालांना हक्काची नोकरी मिळविण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे ...

'आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या', ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा - Marathi News | ‘Allow us to commit suicide’, Librarians Federation warns of indefinite fast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या', ग्रंथपाल महासंघाचा बेमुदत उपोषणाचा इशारा

महाविद्यालयीन ग्रंथपाल पदाच्या भरतीसाठी राष्ट्रीय ग्रंथपाल दिनी पुणे, नागपूर व कोल्हापूर येथे उपोषणाला सुरूवात ...