Nagpur News महाराष्ट्रात काळ्या बिबट्याचे अस्तित्व दुर्मिळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील काळ्या बिबट्याची १३ जानेवारी २०२३ रोजी शिकार केल्याची कबुली २६ फेब्रुवारी रोजी देवरी तालुक्यातील मंगेझरी येथे अटक केलेल्या पाच आरोपींनी दिली आहे. ...