लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; शेतातून घरी परतताना ग्रामस्थांमध्ये भीती - Marathi News | Ahilyanagar 40 year old laborer from Kalas in Parner taluka died in a leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; शेतातून घरी परतताना ग्रामस्थांमध्ये भीती

अहिल्यानगरमध्ये ४० वर्षीय मजुराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ...

Ratnagiri: श्वानाच्या मागे धावला अन् बिबट्या बाथरूमात अडकला - Marathi News | Ran after the dog and got stuck in the leopard bathroom | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: श्वानाच्या मागे धावला अन् बिबट्या बाथरूमात अडकला

बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यामध्ये घेतले. त्यानंतर कुत्राही सुरक्षित बाथरूममधून बाहेर आला. ...

Ratnagiri: शिरगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा, परिसरात खळबळ - Marathi News | A dead leopard cub was found in Shirgaon Chiplun taluka Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: शिरगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा, परिसरात खळबळ

मृत बिबट्या वन विभागाच्या ताब्यात   ...

दोन दबंग कुत्र्यांनी बिबट्याला फरफटत नेत पिटाळले; वनविभाग झाला अलर्ट; पिंजरा बसविणार - Marathi News | Two domineering dogs chased and beat up a leopard; Forest Department alerted; Will install a cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दबंग कुत्र्यांनी बिबट्याला फरफटत नेत पिटाळले; वनविभाग झाला अलर्ट; पिंजरा बसविणार

या घटनेला वनविभागानेही दुजोरा दिला आहे ...

सावधान! छत्रपती संभाजीनगरात कडेपठार खंडोबा मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन - Marathi News | Beware! Leopard sighted near Kadepathar Khandoba Temple in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान! छत्रपती संभाजीनगरात कडेपठार खंडोबा मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन

नागरिकांना वन विभागाने दिल्या खबरदारीच्या सूचना ...

Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला - Marathi News | Video: Supreme Court verdict comes out and a ruckus breaks out in Nashik; Dog attacks leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला

Nashik Dog leopard: शिकार करायला आला अन् स्वतः शिकार बनला. एका बिबट्याची अवस्था कुत्र्याने केली. नाशिकमध्ये ही घटना घडली असून, घटनेची प्रचंड चर्चा होत आहे.  ...

Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Leopard injured in goods train collision dies during treatment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू

डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती ...

रानडुकरासाठी जाळे लावले, अडकला बिबट्या; पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये दहशत - Marathi News | A leopard was trapped in a net set for a wild boar; livestock farmers were panicked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रानडुकरासाठी जाळे लावले, अडकला बिबट्या; पशुपालक, शेतकऱ्यांमध्ये दहशत

पैठण तालुक्यातील तोडोळी येथील घटना ...