लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

श्वानासाठी लावलेल्या फासात अडकला बिबट; थोडक्यात बचावला जीव - Marathi News | A leopard got stuck in a trap set for a dog | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :श्वानासाठी लावलेल्या फासात अडकला बिबट; थोडक्यात बचावला जीव

पाटणवाडा येथील घटना ...

हिंस्र प्राण्याने पाडला पाच जनावरांचा फडशा, गावात उडाली खळबळ - Marathi News | A ferocious animal knocked down a litter of five animals in nepani jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंस्र प्राण्याने पाडला पाच जनावरांचा फडशा, गावात उडाली खळबळ

पाटील यांची  गावालगत शेती आहे. शेतात बैल जोडी, गायी , वासरे यांच्यासह  १० ते १२ पाळीव जनावरे आहेत ...

सांगली: नेर्लेत महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वर्षातील चौथी घटना - Marathi News | A leopard was killed in a collision with a vehicle on the highway in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: नेर्लेत महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वर्षातील चौथी घटना

वाळवा तालुक्यातील महामार्ग परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. वर्षभरात या ठिकाणी चौथ्या बिबट्याचा मृत्यू ...

एकाच दिवशी दोन बिबट्यांचा मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Two leopards died on the same day, an incident in Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एकाच दिवशी दोन बिबट्यांचा मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

रायगव्हाण शिवारात राजेंद्र घेगडे यांच्या शेतात तापाने फणफणलेला बिबट्या बुधवारी संध्याकाळी दिसला. ...

..अखेर आई अन् बछड्याची झाली भेट!, बछड्यासोबत काही हौशींनी काढले होते सेल्फी - Marathi News | Visit to with a leopard calf and leopard mud from the Sajjangad area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..अखेर आई अन् बछड्याची झाली भेट!, बछड्यासोबत काही हौशींनी काढले होते सेल्फी

..तर मोठी दुर्घटना घडण्याची होती शक्यता ...

Leopard Attack Video: सायकलवरुन जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; पहा थरकाप उडवणारा Video... - Marathi News | Leopard Attack Video: Fatal attack of a leopard on a person riding a bicycle; Watch the shocking video... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सायकलवरुन जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; पहा थरकाप उडवणारा Video...

सोशल मीडियावर प्राण्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

अकोल्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

पुंजाजी बोर्डे हे रविवारी दुपारी गवत कापण्यासाठी शेतात गेले असता, त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.  ...

दोन बिबट्यांची नारळाच्या झाडावर मस्ती, शूटिंग काढणाऱ्या शेतकऱ्यांची पळता भुई थोडी - Marathi News | Two leopards having fun on a coconut tree, farmers shooting a little bit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन बिबट्यांची नारळाच्या झाडावर मस्ती, शूटिंग काढणाऱ्या शेतकऱ्यांची पळता भुई थोडी

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील सांगवी येथे दोन बिबटे नारळाच्या झाडावर सरसर चढून पुन्हा खाली उतरत मस्ती करीत असल्याचे दृश्य शेतक-याने मोबाईलच्या कॅमे-यात शुटींग केले. ...