पणतुजी उसेंडी (७० वर्ष) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते आपल्या घरी नेहमीप्रमाणे झोपले असताना बिबट्याने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्याने घरातील आणि शेजारच्या लोकांनी धाव घेतली असता बिबट्याने पळ काढला. नातेवाइकांनी वनविभागाल ...