करंजाड (ता. बागलाण) शिवारातील चिंचबारी, पाटगादा व पिंगळवाडे परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, पाटगादा शिवारात शुक्रवारी (दि.१४) बिबट्याने भरदिवसा गायीवर हल्ला चढवत तिला ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र जिल्हा रुग्णालयाने त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची नोंद केल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ...
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रामटेक वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवलावार-पवनी रस्त्यावर एका जखमी मादी बिबट्यास वन अधिकाऱ्यांच्या चमूने पकडले. हा बिबट शनिवारी पहाटे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता. ...
गेल्या महिनाभरात चिमूर, वरोरा तालुक्यातील रामदेगी संगरामगिरी व अर्जुनी परिसरात धुमाकूळ घातलेल्या व पाच जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सकाळी यश आले. ...
बेलोरा जंगलातील रायपूर शिवारात धुमाकुळ घालणाऱ्या साडेतील वर्षाच्या बिबट मादीची हत्या करण्यात आली. शिवाय मृतदेह दुसरीकडे बैलबंडीने नेऊन टाकल्याचा प्रकार तब्बल चार दिवसानंतर उघडकीस आला. सदर घटना उजेडात येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पं ...