जॉगिंग करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे डॉ. हेमा काळे (६५) शारदानगर-मधील लहान उद्यानात प्राणायाम करण्यासाठी गेल्या. प्राणायामानंतर त्यांनी बाकावर विश्रांती घेतली अन् भ्रमणध्वनीवर मुलीशी संवाद साधला त्याचवेळी त्यांना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. ...
वेळ सकाळी साडेसात वाजेची... ठिकाण सावरकरनगर गंगापूर पोलीस ठाणे... सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या जॉगर्सला बिबट्याचे दर्शन होते. परिसरात बिबट्या आल्याची वार्ता कर्णोपकर्णी पसरली अन् वनविभागाचे रेस्क्यू पथक पोहचण्यापूर्वीच शेकडोंच्या संख्येने ...
शहरासह जिल्ह्यात बिबट्यांचे वाढते प्रजनन आणि अन्नपाण्याच्या शोधात वाढती भटकंती बिबट्यासाठी धोकादायक ठरू लागली आहे. मुंबई-आग्रा महामार्गापासून जवळच आडगाव शिवारात मंगळवारी (दि.२२) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारात मृतावस्थेत प्रौढ नर बिबट्या आढळून आला. ...
जंगलतोडीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणारा बिबट्याला महामार्गावरील बेफाम वाहतुकीला बळी पडावे लागत आहे. या चार वर्षांमध्ये ४२ बिबट्यांना शहरासह जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यांवर अपघातात प्राण सोडावा लागला असून, निसर्गाची ही अपरिमितहानी रोखण्यासाठी ठोस उपाय ...