सिन्नर तालुक्यातील नळवाडी शिवारात सुमारे ८० फूट खोल विहिरीत पडलेला बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश आले. सुमारे अडीच तास प्रयत्न केल्यानंतर बिबट्या सुखरुप विहिरीबाहेर आला. ...
बिबट्या सुसाट सुरक्षित जागेच्या शोधात धावत असताना एक- दोन नव्हे तर तब्बल चार लोकांवर त्याने हल्ला केला. यामध्ये नेमका दोष कुणाचा? त्या पाहुण्या बिबट्याच्या की त्याला बिथरविण्यासाठी गोंधळ माजविणाऱ्या ‘बुध्दीमान’ समजल्या जाणा-या प्राण्याचा...हा प्रश्न ...
पळसे एमआयडीसीरोडवरील उसाच्या मळ्यात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरातील ऊसतोड थांबली असून, रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील मानोरी येथे शेतकºयाच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला करुन तीन शेळ्या व दहा कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत शेतकºयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पांडुरंग बाळाजी सानप यांची ग ...
बिबट्याचा मुक्तसंचार डावा कालवा परिसरात वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. डाव्या कालव्यावरच नव्हे तर बिबट्याने थेट जुना गंगापूर नाका, रामवाडी, कोशिरे मळा या भागात नागरिकांना दर्शन दिले. ...