नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागात दहशत माजविणा-या बिबट्याचे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नाशिक परिसरात दर दिवसाआड बिबट्याच्या दर्शन होत असतानाच तालुक्यातील महादेवपूरजवळील घोलपवस्तीत दौलत घोलप हे सकाळी आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता ...
आंबेगाव तालुक्यातील नांदूर येथे बिबट्याने पारडाचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे. या ठिकाणी पिंंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
या घटनेमुळे या परिसरात दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत असल्याने वन विभागाने त्या भागातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये शिरून एका बिबट्याने चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून हल्ला केलेला बिबट गोरेवाडा जंगलातून आल्याची माहि ...
पुण्यात बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच भीती बसली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे की नाही असा विचार नागरिक करीत असून, मांजरी परिसर, केशवनगर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. ...
एकलहरे-हिंगणवेढा वाळूवाट शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला चढवून शेतकºयाच्या ८ ते ९ कोंबड्या फस्त केल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...