वीरगाव : येथून जवळच असलेल्या आव्हाटी, ढोलबारे परिसरातील कुंभाऱ्या डोंगर परिसरात बिबट्याचे कायम वास्तव्य असून, तो आता नागरी वस्तीत येऊन हैदोस घालत आहे. पांडे वस्तीवरील एका गायीचा फडशा पाडल्याने बिबट्याची दहशत वाढली आहे. याठिकाणी मेंढपाळांचे मोठ्या प्र ...
आव्हाटी, ढोलबारे परिसरातील कुंभाऱ्या डोंगर परिसरात बिबट्याचे कायम वास्तव्य असून, तो आता नागरी वस्तीत येऊन हैदोस घालत आहे. पांडे वस्तीवरील एका गायीचा फडशा पाडल्याने बिबट्याची दहशत वाढली आहे. याठिकाणी मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने वनविभ ...
तालुक्यातील खुटसावरी मार्गावर असलेल्या बोधिचेतीय संस्थेच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बोधिचेतीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भदंत धम्म ...
तालुक्यातील राजापूर येथे शेतवस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दहशतीच्या वातावरणात वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
जिल्ह्यासह शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून, तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे. ...
मखमलाबाद शिवारात गांधारवाडी नाल्याजवळ लागून असलेल्या निवृत्ती पिंगळे यांच्या शेताच्या बांधावरील तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर बिबट्याने मारलेले श्वान नेऊन ठेवल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. ...
येथील शेतकरी केदू पाटील राजोळे यांच्या मळ्यात गुरु वारी सायंकाळी व रात्री बिबट्याचे बछड्यासह दर्शन झाल्याने येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. ...
जवळील सोमलपूर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या झिंगर दिघोरे यांच्या घराच्या अंगणात बांधलेला गोऱ्याची शिकार बिबट्याने केल्याची घटना रविवारी (२३) सकाळी उघडकीस आली. सोमलपूर हे गाव जंगल व्याप्त आहे. ...