लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

Leopard Attack: शिरूर तालुक्यात अजूनही भीतीचे वातावरण; बिबट्याचा शोध सुरू, नऊ शाळा बंद - Marathi News | Fear still reigns in Shirur taluka; Search for leopard underway, nine schools closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: शिरूर तालुक्यात अजूनही भीतीचे वातावरण; बिबट्याचा शोध सुरू, नऊ शाळा बंद

बिबट्याच्या भीतीमुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला असून, पिंपरखेड व परिसरातील नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या आहेत ...

Leopard Attack: रोहनचा मृतदेह १७ तास शववाहिनीत; वडिलांना अशक्तपणा, रुग्णालयात उपचार - Marathi News | pune leopard attack news rohans body in the hearse for 17 hours Father is weak, undergoing treatment in hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहनचा मृतदेह १७ तास शववाहिनीत; वडिलांना अशक्तपणा, रुग्णालयात उपचार

Leopard Attack in Pune: रोहनचे वडील विलास बोंबे यांना अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.  ...

धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; हेमंत ढोमे संतापला, म्हणाला-"जंगल संपवणाऱ्यांमुळे..." - Marathi News | pune shirur district 13 years old boy dies into leopard attack hemant dhome share post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; हेमंत ढोमे संतापला, म्हणाला-"जंगल संपवणाऱ्यांमुळे..."

"आता सहनशक्तीचा अंत होणार, लोक …",हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट, गावात बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू  ...

बिबट्यांचे स्थलांतर, नसबंदीबाबत याच आठवड्यात केंद्र, राज्य सरकारची होणार बैठक;जितेंद्र डुडी यांची माहिती - Marathi News | pune news central and state governments to meet this week regarding leopard migration and sterilization; Jitendra Dudi's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यांचे स्थलांतर, नसबंदीबाबत याच आठवड्यात केंद्र, राज्य सरकारची होणार बैठक;जितेंद्र डुडी यांची माहिती

या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली असून, त्यासाठी ७ शार्पशूटर यांच्यासह २५ जणांचे पथक दाखल झाले ...

Kolhapur Crime: बिबट्याच्या हल्ल्यात नाही, तर...; कंक दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश - Marathi News | Police investigation into the death of a Kank couple from Shahuwadi taluka in Kolhapur who died in a leopard attack has revealed that they were murdered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: बिबट्याच्या हल्ल्यात नाही, तर...; कंक दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे, एक संशयित ताब्यात, आज उलगडा होण्याची शक्यता ...

शिरूर तालुक्यातील बिबट्याचा थरार थांबेना; ७२ तासांतच दुचाकीस्वारांवर झेप - Marathi News | pune news the leopard terror in Shirur taluka did not stop; it attacked two-wheeler riders within 72 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील बिबट्याचा थरार थांबेना; ७२ तासांतच दुचाकीस्वारांवर झेप

- दिवसाढवळ्या बिबट्याची झडप, नागरिक भयभीत : वन विभागाच्या प्रयत्नांना खो, गावागावांत बिबट्याचा मुक्त संचार बेफाम ...

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, रत्नागिरी वन विभागाची तत्परता  - Marathi News | Leopard that fell into a well in Majgaon saved life Ratnagiri Forest Department is ready | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान, रत्नागिरी वन विभागाची तत्परता 

बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले ...

अखेर बिबट्याची हार; तिने पकडली बिबट्याची शेपटी अन् वाचवले पाच वर्षीय चिमुकल्याचे प्राण - Marathi News | Finally defeated the leopard; She grabbed the leopard's tail and saved the life of a five-year-old child | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर बिबट्याची हार; तिने पकडली बिबट्याची शेपटी अन् वाचवले पाच वर्षीय चिमुकल्याचे प्राण

सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक माता धाडस दाखवून आपल्या चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवीत होती. ...