कांदळी येथे लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाली. या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली. ...
नाशिक-औरंगाबादरोडवरील माडसांगवी शिवारातील चारी नंबर सात येथील डॉ. समीर पेखळे यांच्या मळ्यात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीचे वासरू आणि म्हशीचे पारडू ठार झाल्याची घटना घडली. ...
शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका बिबटाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून अवैध शिकार प्रकाराचा तो बळी तर ठरला नाही ना ...
समुद्रपूर- शेडगाव चौरस्ता सेवाग्राम मार्गावरील वाघाडी पुलाजवळ आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास अडीच ते तीन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ...