जायखेडा : येथील पाडगण शिवारातील शेतकरी रमेश पुंडलिक अहिरे यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. यामुळे शिवारातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...
रामनगर : परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावालगत असलेल्या बाबाजी भीमा चव्हाण यांच्या उसाच्या शेतात बिबट्या परिसरातील शेतकऱ्यांना दिसून आला आहे. ...
वन विभागाच्या कोंढाळी (ता. काटोल) वनपरिक्षत्रांतर्गत मूर्ती बीटमधील तांदूळवाणी जंगलात वन्यप्राण्याची शिकार करण्यासाठी फिरत असलेल्या शिकाऱ्यास वन विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गावठी (भरमार) बंदूक, १०९ छर्रे, सहा बंदुकीच्या गोळ्यांच्या कॅप ...