तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले चढविल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याने आता मानवांवरदेखील झडप घातल्याने परिसरात अनेक गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...
वालदेवी नदीच्या पात्रालगत पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात असलेल्या गोगली वस्तीवर बिबट्याने हजेरी लावून तीन शेळ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्या आल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ...
पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात गोगली वस्तीवर शुक्र वारी (दि.२४) रात्री बारा वाजेच्या सुमारास वालदेवी नदीच्या लगत गोगली येथील संतू डेमसे यांच्या मळ्यातील गोठ्यात मोठा आवाज झाला. आवाजाने डेमसे कुटुंबीय झोपेतून जागे झाले व त्यांनी आरडाओरड केली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नर, मादी बिबट्यासह बछड्याचा वावर रविवारी दिसून आला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने पुन्हा अलर्ट जारी केले असून, कुलगुरू बंगल्याच्या समोरील रस्त्यावरून तलाव मार्गाकडे ये-जा करण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. महिनाभर ...
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर जास्त दिसून येतो. मात्र दिवसेंदिवस शहरीकरण होत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते शेतातील दाट पिकांमध्ये वास्तव्य करीत आहेत. अशी शेती मानवी वस्तीलगतही असते. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीक ...