सिंदेवाही तालुक्यातील मौजा गडबोरी येथे रविवारी एका लहान बालकाला बिबट्याने घरातून पळवून ठार केले. या घटनेनंतर गावात बिबट्याची दहशत आहे. विशेष म्हणजे, नागरिक शेतशिवारात तसेच सायंकाळी गावाबाहेर जाण्यासही घाबरत आहे. दरम्यान, वनविभागाने २० कर्मचाऱ्यांच्या ...
हिंगणवेढे शिवारात यमाजी नागरे यांच्या शेतात गेल्या आठवड्यात कांद्याच्या पातीच्या बांधालगत बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले. रात्री उशिरा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने यमाजी नागरे यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्याच्या मादीसह दोन पिल्ले प ...
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथील एका घरात घुसून रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नऊ महिन्याच्या बालकाला झोपेतून उचलून पळविल्याची घटना घडली. ...
वालसावंगी शिवारातील गायरान जमिनीवर वन विभागाने मागील आठ दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. मात्र, बिबट्या अजूनही जेरबंद झाला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...