Leopard Pune Latest News: पुणे विमानतळ आणि इतर काही भागात बिबट्या दिसून आल्याने दहशतीचे वातावरण आहे. पुण्यातील आयटी पार्कमध्येही बिबट्यामुळे भीतीचे वातावरण असून, Cognizant या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूचना केल्या आहेत. ...
दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. त्यावेळी रोहित ओरडल्याने लोकांनी धावत जाऊन बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रोहितला जागेवर सोडून बिबट्या तेथून पसार झाला. ...
बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी प्रशासनाने १३ कोटींची तरतूद केली. महत्त्वाचे म्हणजे त्यातून ४०० पिंजरे खरेदी केलेच; पण त्यामध्ये साधारण एक दीड महिन्यामध्ये तब्बल ६८ बिबटे जेरबंद केले. मात्र, आता या बिबट्यांना ठेवायचे कोठे अ ...