मसुरे येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या घरानजीक शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. गेले अनेक दिवस रात्रीच्यावेळी बिबट्या बिनदिक्कतपणे फिरत असल्याचे दिसून आले आहे. ...
चांदुररेल्वे रोड स्थित वैष्णवदेवी मंदिराजवळील हिलटॉप पॉइंटजवळ चार बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड ूदहशत पसरली आहे. काठोडे नामक व्यक्तीच्या घराच्या गोठ्यातील एका गाईची बिबट्याने शिकार केली, तर एक गाय गंभीर जखमी केली आहे. ...
धोंडीरोडवरील पॉवरहाउस येथील लष्करी भागात लावलेल्या पिंजºयात अखेर शनिवारी बिबट्या अटकला असला तरी, विजयनगर येथील कदम मळ्यात मात्र रविवारी सकाळी कदम परिवाराला बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ...
पहाटेच्या सुमारास भाजीपाला वाहतूक करणा-या एका अज्ञात वाहनाने बछड्यांचा चिरडल्याचा अंदाज वनविभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. त्यादिशेने वनपरिक्षेत्रीय अधिकारी सोनवणे यांनी तपासाला गती दिली आहे. मृत बछड्यांचे पशुवैद्यकिय अधिका-यांनी शवविच्छेदन केले. ...
आयआयटी बॉम्बेच्या परिसरात बिबट्याचे दर्शन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
वडाळी स्थित एसआरपीएफच्या कॅम्प येथील पाचशे क्वार्टरमधील रहिवासी सातच्या आत घरात जाण्यासाठी बाध्य झाले आहेत. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांना घरातून बाहेर निघणेही धोक्याचे वाटू लागले आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास केमिकल टेक्नॉलॉजी विभाग परिसरात तो सुरक्षा रक्षकाला दिसून आला. बिबट्याचा पुन्हा वावर वाढल्याने विद्यापीठात कर्मचारी आणि विद ...