चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील नागापूर फाटा व नागापूर गावालगतच्या काही भागात बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले आहे. त्या मुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. बिबट्याचा संचार क ...
अनुसूची-१मधील एखाद्या वन्यजिवापासून मानवी जीवितास धोका नसेल तसेच सदर वन्यजीव अपंग झाला तर त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणे वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग ठरतो. ...
वन्यप्राण्याकडून वारंवार नव्हे तर एकदाच मनुष्यावर हल्ला झाल्यास त्या वन्यजीवाला ‘नरभक्षक’ असे म्हणणे चुकीचे आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नव्या मार्गदर्शक तत्वात स्पष्टपणे म्हटले आहे. ...
बेलतगव्हाण गावात बछड्याने वासरावर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे वासराचे प्राण वाचले. ...
मुंबई-आग्रा महामार्गावर चुंचाळे खत प्रकल्प ते थेट इगतपुरीपर्यंत बिबट्यांचा वावर आढळतो. या भागात बिबट्यांचा महामार्गाच्या दुतर्फा नैसर्गिक अधिवास आहे. ...