आठवडाभरापूर्वी मौजे मानूर शिवारातील छत्रपती शिवाजीनगर भागातील एका ऊसशेतीच्या परिसरात बिबट्याची हालचाल दिसल्याने पिंजरा लावण्यात आला आहे; मात्र गुरुवारी (दि. १९) सकाळी ऊसतोड कामगारांना बिबट्याच्या बछड्यांनी दर्शन दिले. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी खालची येथे बिबट्याने भरदिवसा गाईवर हल्ला करुन गायीला ठार केल्याची घडना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. ...
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अटकेत असलेल्या आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी गुन्हा कशा पद्धतीने केला याची माहितीही जाणून घेतली. शुक्रवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गोविंद केकापूरे, प्रवीण बुरघाटे, मंगल ...
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील नागरीवस्तीत बिबट्याची दहशत वाढली असून, येथील शेतकरी लालू रंभाजी गुळवे यांच्या घराजवळ बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला करत त्यास ठार करल्याची घटना गुरु वारी घडली. ...
मौजे सुकेणे शिवारात गुरुवारी सकाळी जगन्नाथ सोनवणी यांच्या शेतातील वासरू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. गेल्या आठवड्यापासून मौजे सुकेणे शिवारात बिबट्याचा वावर आहे ...
निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातील टाकळी फाटा व तळेगाव रस्त्याच्या परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या. या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...