लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

आता 'AI' सांगणार बिबट्या आला रे आला! सायरन वाजताच लोकांना कळणार, जुन्नरच्या वनविभागाची प्रणाली - Marathi News | Now the AI will say the leopard has come As soon as the siren sounds people will know, the system of the forest department of Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता 'AI' सांगणार बिबट्या आला रे आला! सायरन वाजताच लोकांना कळणार, जुन्नरच्या वनविभागाची प्रणाली

घरापासून १० मीटरवर बिबट्या आला की त्याची माहिती कॅमेरा ट्रॅपद्वारे ३ सेकंदात क्लाऊडवर येणार, तो मेसेज लगेच सर्व अधिकाऱ्यांना पोहोचेल ...

दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्... - Marathi News | 40 year old woman was killed in a leopard attack in Pimpri Pendhar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...

पुण्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

Leopard Attack: जुन्नर तालुक्यात मेंढपाळ महिलेवर बिबट्याचा हल्ला; मुलगा धावत आला अन् आईला वाचवले - Marathi News | Leopard attack on shepherd woman in Junnar taluka; The son came running and saved the mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: जुन्नर तालुक्यात मेंढपाळ महिलेवर बिबट्याचा हल्ला; मुलगा धावत आला अन् आईला वाचवले

महिला झोपली असताना बिबट्याने हल्ला करून उजव्या हाताला चावा घेत ओढण्याचा प्रयत्न केला ...

Ratnagiri: चित्तथरारक प्रसंग! गाडीसमोर बिबट्या येताच ‘त्या’ची वळली बोबडी, अन्.. - Marathi News | a leopard came in front of a youth bike In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चित्तथरारक प्रसंग! गाडीसमोर बिबट्या येताच ‘त्या’ची वळली बोबडी, अन्..

परिसरात मुक्त संचार ...

बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना - Marathi News | Eight-year-old boy dies in leopard attack; Incident at Tejewadi in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना

आज पहाटे ५ वाजता तो प्रातःविधीसाठी गेला असताना बिबट्याने त्याच्यावर झडप घातली ...

लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्‍यात कैद! - Marathi News | Leopard movement in Limbodi Shivara; Three goats fell at night, caught in the farmer's camera! | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्‍यात कैद!

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. ...

Ratnagiri: खेड तालुक्यात ब्लॅक पँथरचा वावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Black panther presence in Khed taluka Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: खेड तालुक्यात ब्लॅक पँथरचा वावर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खेड (जि. रत्नागिरी ) : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या चाकाळे येथील एका शेतघराच्या अंगणात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही ... ...

Leopard Awareness : बिबट्या फिरतोय शिवारात; शेतकऱ्यांनो 'ही' घ्या खबरदारी ! वाचा सविस्तर - Marathi News | Leopard Awareness : leopard in farms; Farmers be careful! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Leopard Awareness : बिबट्या फिरतोय शिवारात; शेतकऱ्यांनो 'ही' घ्या खबरदारी ! वाचा सविस्तर

मागील काही महिन्यांपासून विविध भागांतील शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याचे दिसत आहे. त्यासाठी वन विभागाने काय उपाययोजना सांगितल्या आहेत. वाचा सविस्तर (Leopard Awareness) ...