गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधील बिबटांच्या तीन पिलांना दत्तक पालक मिळाले आहेत. चार पिलांपैकी तिघांना वन्यजीवप्रेमींनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक पिलाच्या देखभालीसाठी ५० हजार रुपयांचा खर्चही गोरेवाडा व्यवस्थापनाकडे सोपविला आहे. ...
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात बिबट्यांचा मुक्तसंचार असून, भरदिवसा शेतशिवारात बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाले आहेत. ...
सटाणा : तालुक्यातील आराई शिवारात नर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मादीचा शोध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी दिली. ...
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदाकाठी नेहमीच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असतात. चांदोरी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ६ महिन्याचे वासरु ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
सिन्नर : शहराजवळील सरदवाडीच्या ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र जागून काढली. बिबट्याने गावात दोनदा शिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ जागेच असल्याने आरडाओरड करून त्यांनी त्याला हुसकावून लावले. उग्र वासामुळे बिबट्या जवळपास असल्याची खात्रीशीर माहिती माहेरी आ ...
मुंजवाड : सटाणा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या मुंजवाड गावाच्या पाडगण शिवारात शुक्र वारी (दि. ७) रात्री बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात रहाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या बंदोबस्त्यासाठी वनविभागाकडे पिं ...