देवळाली कॅम्प : दारणा नदीकाठी असलेल्या दोनवाडे येथील रहिवासी संतोष शिवाजी सांगळे (38) हा साडेसात वाजेच्या दरम्यान ठुबे पोल्ट्रीफॉर्म जवळून कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने घरी परतत असताना अचानकपणे बिबट्याने शिवाजीच्या दुचाकीवर झडप घेतली. यामुळे शिवाजी ...
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली बसथांब्यानजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना झाले आहेत. ...
कसबे सुकेणे:- येथील सहा नंबर चारी काझीचा मळा व पिंपरी शिवारात बिबट्याची दहशत असुन गेल्या सहा दिवसांपासून बिबटया पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. दरम्यान शेतक-यांच्या मागणीनुसार बिबटयाच्या मागावर वनविभागाने रविवारी काझीचा मळा याभागात पिंजरा लावला आहे ...
अभोणा : बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री दोनचे सुमारास एका नविन बिबट्याचा थरार कैद झाला आहे. ...