नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मानवी व प्राणी यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्यांचा धुमाकूळ सुरूच असून पिंपळगाव मोर, अधरवड, अडसरे बुद्रुक येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील रघुनाथ वारुंगसे या ...
पाळे खुर्द : परिसरातील आसोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल रात्री बिबट्याने वासरू फस्त केले आहे. मनोहर नवसा पाटील पाळे खु येथील त्यांच्या आसोली शिवारातील मळ्यातील गोठ्यामधील गाईचे वासरू रात्रीच्या वेळी बिबट्याने फस्त केले आहे. ...
सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीवर ... ...
सातारा जिल्ह्यातही मंगळवारी रात्री बिबट्या आढळून आला, हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या बिबट्याने चक्क घरातच प्रवेश केला होता, सुदैवाने कुणीही मनुष्य तेथे नसल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. ...
चांदोरी : रात्रीच्यावेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जात असलेल्या शेतक-यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना निफाड तालुक्यातील करंजगाव येथे शुक्रवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, परिसरातील शेतकरी वेळी ...