शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुडगावामध्ये गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास एक चार वर्षांचा बिबट्या (नर) जेरबंद झाला. यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...
गुरुवारी पहाटे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत असताना पिंजऱ्यात अडकला. याबाबत सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागरिकांनी देशपांडे यांनी माहिती दिली. ...
leopard SataraNews- जखमी बिबट्याचा जीव वाचवण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे- नाल्यांसह २० हेक्टर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. ...
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा शिवारातील गांगडवाडी येथे मंगळवारी (दि.५) दुपारी श्वानाच्या शिकारीसाठी धावताना बिबट्या एका झोपडीत अडकला होता. वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त करत पाच तासांनंतर झोपडीच्या दरवाजाला पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. म ...
अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर बिबट्यांच्या जोडीने हल्ला चढविला. यात मागे बसलेली महिलेला जखमी झाली आहे. ...
Leopard Satara- कऱ्हाड दक्षिणेतील ओंड विभागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. कऱ्हाड ते चांदोली मार्गावर युवकावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी, शेतकऱ्यांतून केली जात आहे. ...