घोटी : गेल्या १५ दिवसांपूर्वी खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारात एका बालिकेवर व त्यानंतर आठवड्यात रस्त्याने घरी जाणाऱ्या इसमावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तब्बल चार पिंजरे लावण्यात आले होते. मात्र, बिबट्या पिंज ...
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळेपिंप्री येथे शनिवारी कळवण परिमंडळातील मौजे मार्कंडपिंप्री राखीव वनकक्ष क्रमांक २९७ वनपाल, वनरक्षक हे सदर जंगल भागात गस्त करीत असताना अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या (मादी) मृत अवस्थेत आढळला. ...
निफाड/चांदोरी : निफाड तालुक्यात वस्ती तसेच शेतात सद्या बिबट्याचा वावर वाढला असून करंजगाव येथे मंगळवारी सकाळी २ बछडे आढळून आले. त्यांना स्थानिक शेतकरी यांनी वनविभागाच्या स्वाधीन केले. मागील आठवड्यात दोन बछडे आढळून आले होते. ...
इगतपुरी : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा भरदुपारी शेतात पाहणी करत असलेल्या युवकावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून दोन महिन्यांपासून या परिसरातील अधरवड, पिंपळगाव मोर येथील दोन बालिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आठ दिवसांपूर्वी देवाचीवाडी येथील एका सहा वर्षीय बालिकेव ...
भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना अंदाजे आठ ते दहा महिन्यांचा बिबट्या पाण्याने भरलेल्या एका विहिरीत कोसळला. पूर्व वन विभागाच्या हद्दीतील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील बुबळी घाट येथे ही घटना घडली. ...