wildlife Shirala Sangli : फुपेरे (ता शिराळा) येथील राजेश शामराव शिवमारे यांच्या जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 शेळ्या व बोकड ठार झाला .या घटनेत शिवमारे यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे .फुपेरे, शिराळे खुर्द, पुनवत, कणदू ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे शुक्रवारी आलेल्या बिबट्याला अद्यापही पिंजरा न दिल्याने शेतकरी भयभीत असलेल्यांचे मोहन काकड यांनी सांगितले. ...
शिवम बिबट्याला बघून घाबरला आणि त्याने त्याच्या मुख्य रस्त्यावर येण्यापुर्वीच दुचाकीचा वेग वाढवून तेथून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याचे वेगाने धावल्याने तो थेट शिवमच्या दुचाकीला येऊन धडकला. ...
Nagpur News forest wild life वन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात २०१५ ते नोव्हेंबर- २०२० पर्यंत या सहा वर्षांच्या काळात वाघ, बिबट आणि रानगवा, चितळ, सांबर यांसह अन्य वन्यप्राण्यांच्या मिळून ७२४ शिकारीच्या घटना घडल्याची नोंद आहे. यातील फक्त २२ प्रकरणा ...
मातोरी : जलालपूर परिसरात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यास वनखात्याला यश आले आहे. गुरुवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ...
leopard dead पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत पूर्व पेंच वनपरिक्षेत्रातील पूर्व नियतक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ५१५ मध्ये एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. तिचे वय दाेन वर्षाचे असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. ...