काही दिवसांपासून फुरसुंगी, हडपसर, भेकराईनगर परिसरात दर्शन देणारा बिबट्या आज साडेसतरा नळी परिसरात भर वस्तीत शिरला असून त्याने मॉर्निग वॉकला जात असलेल्या तरुणावर हल्ला करुन जखमी केले ...
शेतात काम करत असलेल्या महिलांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यातली एका तरुणीची मानच बिबट्याने जबड्यात पकडली. मात्र, धाडसी तरुणीने त्याही अवस्थेत आपल्या हातातील कळशी बिबट्याच्या डोक्यावर आदळून-आदळून त्याला जेरीस आणले. ...
सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण न ...
गेल्या दोन महिन्यांतील हा बिबट्याचा नववा हल्ला आहे. यापूर्वी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद झाले होते. मग त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात दूर सोडून देण्यात आले होते. ...
गोसराणे येथील प्रगतशील शेतकरी विश्वास मोरे यांच्या बार्डे शिवारातील नदीलगतच्या मळ्यात मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास एकाचवेळी चार बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक बैल व एक शेळी जागीच ठार झाली, तर हल्ल्यात बचावलेला बोकड देखील मरणासन्न अवस्थेत आहे ...
वटार : येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने गेल्या एक महिन्यापासून धुमाकूळ घातला असून मंगळवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास वामन बागुल यांच्या घराजवळ चार वर्षीय नातू कार्तिक यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, त्यात कार्तिक याच्या मानेवर तोंडावर डोक्याला गंभी ...