Leopard attack on dog: नाशिकच्या मुंगसारे गावात ही घटना घडली असून, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. ...
सिन्नर तालुक्यातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात चिक्कूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अलगद अडकला गेला. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यास रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर शुक्रवारी (दि. २७) बिबट्या ...