गुरुवारी सकाळी १० वाजता वनविभागाच्या प्रयत्नाने जाळीतून सुटका झालेल्या या बछड्याने शेजारील शेतात धूम ठोकली. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ...
Nashik: गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता जयभवानी रोडवरील आडकेनगर लेन-२मध्ये राहणारे शिंदे दाम्पत्य नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले खरे; मात्र त्याचवेळी त्यांना जीव मुठीत धरून सुरक्षितस्थळी धावावे लागले ...