लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या, मराठी बातम्या

Leopard, Latest Marathi News

कोपरगाव शहरात बिबट्याचा तरुणावर हल्ला - Marathi News | leopard attacked a young man in kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव शहरात बिबट्याचा तरुणावर हल्ला

सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास बैल बाजार रोडवर सर्वप्रथम बिबट्या दिसून आला. ...

Pune: बिबट्याच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी, जुन्नर वनपरिक्षेत्रातील घटना - Marathi News | Two bikers injured in leopard attack, incident in Junnar forest area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात दोन दुचाकीस्वार जखमी, जुन्नर वनपरिक्षेत्रातील घटना

नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वारांच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही... ...

भय संपेना, बिबट्याचा थांगपत्ता लागेना...  अडीच महिन्यांनंतरही बहिरममध्ये दहशत - Marathi News | Even after two-and-a-half months, leopard terror continues in Bahiram | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भय संपेना, बिबट्याचा थांगपत्ता लागेना...  अडीच महिन्यांनंतरही बहिरममध्ये दहशत

तब्बल ११ वेळा दिसल्याची नोंद ...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली कशी बशी बचावली, शोधार्थ वन विभागाचे पथक धामोरी शिवारात - Marathi News | Forest department team in Dhamori Shivarat in search of leopard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली कशी बशी बचावली, शोधार्थ वन विभागाचे पथक धामोरी शिवारात

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली कशी बशी बचावली; परंतु परिसरातील शेतकरी सध्याही धास्तावलेले आहेत. ...

अंबरनाथ मध्ये बिबट्याने केली वासराची शिकार - Marathi News | leopard hunted a calf in ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ मध्ये बिबट्याने केली वासराची शिकार

या बिबट्याचा वावर वसत आणि फॉरेस्ट नाका या परिसरातच असल्याचे समोर आले आहे. ...

वाघ-बिबट्याची रंगली झुंज, बिबट्या ने जीव गमावला - Marathi News | A tiger-leopard fight, the leopard lost its life in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाघ-बिबट्याची रंगली झुंज, बिबट्या ने जीव गमावला

भंडारा वन परिक्षेत्र अंतर्गत मालिपार बीटामधील वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात कक्ष क्रमांक २१४ मध्ये वन कर्मचाऱ्यांना गुरूवारी दुपारनंतर एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. ...

वाघ-बिबट्याची रंगली झुंज, बिबट झाला ठार; भंडारा वन परिक्षेत्रातील घटना - Marathi News | leopard killed in tiger-leopard fight; Incidents in Bhandara Forest Zone | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाघ-बिबट्याची रंगली झुंज, बिबट झाला ठार; भंडारा वन परिक्षेत्रातील घटना

भंडारा वन परिक्षेत्रात रावणवाडी, धारगाव, दवडीपार व इतर ठिकाणी वाघांचा सतत वावर ...

Pune: कोरेगाव भिवर येथे ऊसतोड चालू असताना बिबट्याचे दर्शन, शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण - Marathi News | Sighting of leopard during sugarcane harvesting in Koregaon Bhiwar, panic among farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भिवर येथे ऊसतोड चालू असताना बिबट्याचे दर्शन, शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण

बिबट्याचे बछडे दुपारच्या दरम्यान नजरेस पडल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.... ...